Ajunahi Barsat Ahe: मुक्ता-उमेशकडून ऐका प्रेमाबद्दलच्या मजेशीर गोष्टी | Mukta Barve & Umesh Kamat

2021-07-13 48

आज म्हणजेच 12 जुलैपासून सोनी मराठीवर अजूनही बरसात आहे ही नवी मालिका सुरू होते आहे. यानिमित्ताने मुक्ता- उमेशने प्रेमाबद्दल त्यांना वाटणाऱ्या मजेशीर गोष्टी शेअर केल्या. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.